Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तुम्ही बेटावरील रहिवाशांनो, आणि तुम्ही सीदोनचे व्यापारी, ज्यांना खलाश्यांनी श्रीमंत केले आहे, शांत राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 समुद्रतीरींच्या रहिवाशांनो, भीतीने स्तब्ध व्हा; समुद्रपर्यटन करणारे सीदोनी व्यापारी तुला समृद्ध करीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा, तुम्ही सीदोनाचे व्यापारी, जे तुम्ही समुद्रावरून प्रवास करता, ज्यांच्या प्रतिनीधींनी तुझ्या गरजा पूरवल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 23:2
8 Iomraidhean Croise  

ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”


“हे बेटांनो, तुम्ही माझ्यासमोर शांत राहा! राष्ट्रांना त्यांच्या सामर्थ्याचे नूतनीकरण करू द्या! त्यांना पुढे येऊन बोलू द्या; न्यायनिवाड्यासाठी आपण एकत्र भेटू या.


“स्तब्ध बस, अंधारात जा, खास्द्यांच्या नगराची राणी. तू यापुढे राज्याची महाराणी म्हणविली जाणार नाहीस.


“मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख कर; आणि तिच्याविषयी भविष्यवाणी कर


परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan