यशायाह 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “वीणा हाती घे, शहरामधून फीर, तू विसरून गेलेली वेश्या; वीणा चांगली वाजव, पुष्कळ गाणी गा, म्हणजे तुझी आठवण होत राहील.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 “स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर, ती छान प्रकारे वाजव, तुझी आठवण व्हावी म्हणून खुप गाणी गा. Faic an caibideil |