यशायाह 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती; खालच्या जलाशयात तुम्ही पाणी साठविले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही दाविदाच्या नगरीची भगदाडे पाहिली ती पुष्कळ होती; तेव्हा तुम्ही खालील तळ्यात पाण्याचा संचय केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे, आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले. Faic an caibideil |