यशायाह 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, आणि तुम्ही त्या दिवशी जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा त्याने यहूदाची झापड दूर केली; त्या दिवशी तू वनगृहातील शस्त्रागाराकडे दृष्टी लावली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली. Faic an caibideil |