Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 22:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत, आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 असे झाले आहे की तुझी उत्कृष्ट खोरी रथांनी भरली आहेत, व वेशीसमोर घोडेस्वार रांग धरून उभे आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 22:7
9 Iomraidhean Croise  

एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित बाण ठेवण्याचा भाता हाती घेते; कीर ढाल उघडी करते.


प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले, आणि तुम्ही त्या दिवशी जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले.


ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.


मी उत्तरेकडील राष्ट्रांच्या सर्व लोकांना आवाहन केले आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “त्यांचे राजे येतील व त्यांची सिंहासने यरुशलेमच्या प्रवेश व्दारावर स्थापतील. ते तटाच्या सर्व बाजूला व यहूदीयाच्या सर्व नगरांविरुद्ध येतील.


नंतर त्याला वेढा टाक: ज्याच्यासमोर वेढ्याचे काम चालू आहे, त्याच्यावर एक उतार रच, त्याच्यासमोर डेरे मांड व त्याच्या सभोवती युद्धाची यंत्रे बनविली आहेत, असे चित्र त्या विटेवर काढ.


नंतर एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व शहरामध्ये लोखंडी भिंतीप्रमाणे ठेव आणि आपले तोंड त्याकडे कर. ती वेढ्यात आहे आणि तू तिला वेढा देशील. हे इस्राएली लोकांस एक चिन्ह म्हणून असेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan