यशायाह 22:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत; धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत. जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता, ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझे सर्व सरदार एकत्र मिळून पळाले; धनुष्याला बाण लावल्यावाचून त्यांना बद्ध केले; तुझ्यातून पळून जात होते त्यांपैकी जे हाती लागले त्या सर्वांना एकत्र बांधले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत. Faic an caibideil |