यशायाह 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुम्ही यरुशलेमेतील घरांची मोजदाद करून तट मजबूत करण्यासाठी घरे पाडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली. Faic an caibideil |