यशायाह 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला, “महाराज, मी दिवसेंदिवस, रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो सिंहनाद करून म्हणाला, “प्रभू, मी दिवसा बुरुजावर एकसारखा उभा असतो, रात्रीच्या रात्री आपल्या चौकीवर काढतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो. Faic an caibideil |