यशायाह 19:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पिंजलेल्या तागाचे काम करणारे, कापसाचे विणकाम करणारे काळवंडतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील. Faic an caibideil |