यशायाह 19:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नील नदीजवळची, नील नदीतीरीची कुरणे व नील नदीच्या आसपासची सर्व शेती वाळून जाईल व तिच्यातील सर्वकाही विखरून नाहीसे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नीलजवळचे बोरू, नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील. Faic an caibideil |