यशायाह 14:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 लबानोनची सनोवरची झाडे आणि गंधसरूसुद्धा आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात, “आता तुम्हाला खाली पाडले आहे, तेव्हापासून आम्हाला तोडण्यासाठी कोणी आलेले नाही.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सुरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझ्यामुळे हर्षित होऊन म्हणतात, ‘तू पडलास तेव्हापासून आमच्यावर कुर्हाड चालवणारा कोणी येत नाही.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’ Faic an caibideil |