यशायाह 13:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांची बालके त्यांच्या डोळ्यासमोर आपटून, त्यांचे तुकडे केले जातील; त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांचा विनयभंग केला जाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील. Faic an caibideil |