यशायाह 13:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आकाशातील तारे आणि त्यांची नक्षत्रे त्यांचा प्रकाश देणार नाहीत. उगवता सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही. Faic an caibideil |