यशायाह 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल आणि दुधपीते बालक सापाच्या बिळात आपला हात घालील. Faic an caibideil |