यशायाह 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 गाई अस्वलाबरोबर चरतील, त्यांची पिल्ले एकत्र झोपतील, आणि सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. Faic an caibideil |