Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:8
11 Iomraidhean Croise  

रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?


“यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका.


आम्ही सुरक्षित आहोत असे त्यांना वाटू दिले, तरी परमेश्वराची नजर त्यांच्या मार्गावर असते.


परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.


‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?


“ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तुमच्याकडे त्यांच्यासाठी तेवढे घोडेस्वार असतील तर!


याहवेहने असे म्हणतात: “शहाण्याने स्वतःच्या शहाणपणाचा अभिमान बाळगू नये. बलाढ्य मनुष्याने बलाचा तोरा मिरवू नये आणि श्रीमंताने श्रीमंतीचा गर्व करू नये.


“कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर त्याचे घोडे व रथ, घोडेस्वार व विराट सैन्याला उत्तरेकडून सोरवर हल्ला करण्यास मी आणेन.


म्हणून रानातील इतर सर्व झाडांपेक्षा; ते उंच वाढले. विपुल पाण्यामुळे त्याच्या डहाळ्या पसरल्या व त्याच्या फांद्या लांब वाढल्या.


महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे;


जरी त्यांना स्वतःला राष्ट्रांमध्ये विकले असेल, तरीही आता मी त्यांना एकत्र करेन. बलाढ्य राजाच्या अत्याचाराने ते नष्ट होऊ लागतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan