यशायाह 10:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे. Faic an caibideil |