यशायाह 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या— Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मूर्तीपरायण राज्ये माझ्या हाती लागली आहेत; त्यांच्या कोरीव मूर्ती तर यरुशलेम व शोमरोन ह्यांतील मूर्तींपेक्षा अधिक होत्या; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या. Faic an caibideil |