यशायाह 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तुमची चांदी क्षुद्र झाली आहे, तुमचा उत्तम द्राक्षारस पाणी मिसळून पांचट झाला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तुझे रुपे कीट झाले आहे; तुझ्या द्राक्षारसात पाणी मिसळले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तुमची चांदी अशुद्ध झाली आहे, तुमच्या द्राक्षरसात पाणी मिसळले आहे. Faic an caibideil |