यशायाह 1:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही आज्ञाकारक असाल, तर तुम्ही भूमीच्या चांगल्या वस्तू खाल; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल. Faic an caibideil |