गलतीकरांना 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता मी असे म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे, तोपर्यंत तो सर्व मालमत्तेचा धनी असूनही, दासापेक्षा वेगळा नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आता मी म्हणतो की, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत अल्पवयीन आहे, तोपर्यंत तो सर्वं मालमत्तेचा धनी असूनही तो व गुलाम यांच्यामध्ये काही फरक नसतो. Faic an caibideil |