एज्रा 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आसपासच्या राष्ट्रातील लोकांचे भय असून देखील ती वेदी आधीच्याच पायावर परत बांधण्यात आली आणि याहवेहस सकाळ संध्याकाळच्या होमार्पणांसाठी तिचा ताबडतोब उपयोग करण्यात आला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांनी वेदीची स्थापना पूर्वीच्या स्थानी केली; कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत वाटत होती; तिच्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण अर्थात नित्य सांजसकाळची होमार्पणे ते करू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वरास सकाळ संध्याकाळ होमार्पणे अर्पण करू लागले. Faic an caibideil |