निर्गम 8:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी लांब कर व भूमीच्या धुळीवर आपट,’ आणि संपूर्ण इजिप्तभर या धुळीची चिलटे होतील.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.” Faic an caibideil |