निर्गम 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 प्रत्येकाने आपआपली काठी खाली टाकली आणि त्यांचा साप झाला. पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले; पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले, परंतु अहरोनाच्या काठीने त्यांचे साप गिळून टाकले. Faic an caibideil |