निर्गम 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 फारो आणखी म्हणाला, “पाहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत, आणि तुम्ही त्यांना बिगारकाम सोडून जायला लावणार.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.” Faic an caibideil |