निर्गम 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मिसराचा राजा त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या बिगारकामावर चालते व्हा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा. Faic an caibideil |