निर्गम 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते ह्या दुसर्या चिन्हाची सूचना खरी मानतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, व पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. Faic an caibideil |