निर्गम 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने म्हटले, “ती जमिनीवर टाक.” ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्याला पाहून मोशे पळाला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला. Faic an caibideil |