निर्गम 3:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देव म्हणाला, “तू इकडे जवळ येऊ नकोस, तर तुझ्या पायातल्या चपला काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. Faic an caibideil |