निर्गम 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मोशे म्हणाला, “मी त्या बाजूला वळतो आणि हे मोठे आश्चर्य जाऊन पाहतो की, हे झुडूप जळून नष्ट का होत नाही.” Faic an caibideil |