निर्गम 26:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तसेच सोन्याचे पन्नास आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप अखंड होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल. Faic an caibideil |