निर्गम 26:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तंबूच्या पडद्यांचा लोंबत राहिलेला भाग म्हणजे उरलेला अर्धा पडदा निवासमंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता सोडावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील. Faic an caibideil |