निर्गम 26:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आणि पितळेचे पन्नास आकडे करावेत, ते बिरड्यांत घालून तंबू असा जोडावा की तो अखंड होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल. Faic an caibideil |