निर्गम 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तुमच्या वैर्याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला, तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड. Faic an caibideil |