निर्गम 21:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की, माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, असे जर तो स्पष्टपणे सांगतो, Faic an caibideil |