निर्गम 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर तो दुसर्या स्त्रीशी विवाह करतो, तर त्याने पहिल्या पत्नीला अन्न, वस्त्र, आणि वैवाहिक हक्क यापासून वंचित ठेऊ नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्नवस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यांत काही कमी पडू देऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले तरी त्याने पहिल्या पत्नीस अन्न वस्त्र कमी पडू देऊ नये, किंवा तिच्या वैवाहिक अधिकारांना बाधा येऊ देऊ नये. Faic an caibideil |