निर्गम 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “आपल्याकरता मुलास दूध पाजण्यासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग ती बाळाची बहीण फारोच्या मुलीला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी मी जाऊन तुझ्यासाठी इब्री स्त्रियांमधून एखादी दाई शोधून आणू का?” Faic an caibideil |