निर्गम 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 बाळाचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याची बहीण दुरून त्याच्यावर नजर ठेऊन उभी राहिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली. Faic an caibideil |