निर्गम 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि ती गरोदर राहिली आणि तिने मुलाला जन्म दिला. त्या बाळाचे रूप पाहून त्याच्या आईने त्याला तीन महिने लपवून ठेवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला तीन महिने लपवून ठेवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ती स्त्री गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला; तो फार सुंदर आहे असे पाहून तिने त्यास तीन महिने लपवून ठेवले. Faic an caibideil |