Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 18:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला पूर्वी माहेरी पाठवले होते; मोशेचा सासरा इथ्रो तिला आणि तिच्या दोघा मुलांना घेऊन आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांना घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 18:2
2 Iomraidhean Croise  

मोशेने त्या मनुष्यासह राहण्यास स्वीकारले. त्याने आपली मुलगी सिप्पोराह हिला मोशेची पत्नी म्हणून दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan