निर्गम 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले. Faic an caibideil |