निर्गम 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला, त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पुढे योसेफाची ज्याला माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. Faic an caibideil |