एस्तेर 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पण तो फक्त राजाच्या प्रवेश द्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोणताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून आत जाण्यास मनाई होती. Faic an caibideil |