एस्तेर 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजद्वारावरील सर्व अधिकारी मर्दखयाला विचारू लागले, “तू राजाची आज्ञा का पाळीत नाहीस?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारले की, “तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयाला विचारले, “राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस?” Faic an caibideil |