एस्तेर 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अहश्वेरोश राजाचा संताप शांत झाल्यानंतर त्याला वश्तीचे स्मरण झाले आणि तिने काय केले व त्याने तिच्याविरुद्ध कोणता कायदा बनविला हे कळून आले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर अहश्वेरोश राजाचा क्रोध शमला, तेव्हा त्याला वश्तीने काय केले होते व त्यामुळे तिच्याविरुद्ध काय ठराव झाला होता ह्याचे स्मरण झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या गोष्टी झाल्यानंतर, राजा अहश्वेरोशचा राग शमला, त्याने वश्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्याविरूद्ध दिलेल्या आदेशाचाहि त्याने विचार केला. Faic an caibideil |