इफिसकरांस 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 ही योजना म्हणजे स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे, ते सर्व ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली एकत्रित करावे. योग्य वेळी परमेश्वर हे पूर्ण करील. Faic an caibideil |