उपदेशक 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी तुम्हास सल्ला देतो की, राजाची आज्ञा पाळा कारण त्याचे संरक्षण करण्याची तू देवाची शपथ घेतली आहे. Faic an caibideil |