उपदेशक 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. Faic an caibideil |