उपदेशक 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही, तो त्या दोघांपेक्षा बरा आहे असे मी समजतो. Faic an caibideil |