उपदेशक 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ, पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते. Faic an caibideil |